लोकसहभागाची पंचसूत्री- अर्थात पंचदान
1.श्रमदान 2.वेळ 3.कौशल्य 4.बुद्धी 5.पैसा ★प्रत्येक मनुष्याकडे वरील पैकी एक किंवा अधिक प्रकारचे दान करण्याची क्षमता किंवा पात्रता असते . ★ज्याला जे जमेल ते त्याने दिले पाहिजे कुणी काय द्यावे हा ज्याचा त्याचा विकल्प आहे. ★कुणालाही जबरदस्ती करण्यात येऊ नये प्रत्येकाने स्वयंप्रेरणेने सामील होणे आवश्यक आहे. ★ वरील पंचदानाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधता येतो. ©ओमप्रकाश मं. यादव उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) जिल्हा परिषद, परभणी