लोकसहभागाची पंचसूत्री- अर्थात पंचदान


1.श्रमदान
2.वेळ
3.कौशल्य
4.बुद्धी
5.पैसा

★प्रत्येक मनुष्याकडे वरील पैकी एक किंवा अधिक प्रकारचे दान करण्याची क्षमता किंवा पात्रता असते .

★ज्याला जे जमेल ते त्याने दिले पाहिजे कुणी काय द्यावे हा ज्याचा त्याचा विकल्प आहे.

★कुणालाही जबरदस्ती करण्यात येऊ नये प्रत्येकाने स्वयंप्रेरणेने सामील होणे आवश्यक आहे.

★ वरील पंचदानाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधता येतो.

©ओमप्रकाश मं. यादव
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं)
जिल्हा परिषद, परभणी

Comments

  1. खूप छान संकल्पना आहे, प्रत्येकजण काही ना काही देऊ शकतो, सर्वजण सारखे काम करूषकात नाहीत, प्रत्येकाने श्रम दानच करावे असे काही नाही पण प्रत्येकाने केलेले कोणतेही दान सारखेच आहे हे जेव्हा मनाला पटते तेव्हा केलेल्या कार्याचे महत्त्व स्वतः लाही वाटते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

रामपुरी व विश्वगयाची प्रेरणादायी भेट! लेखक - महारुद्र मंगनाळे

प्रतिभावंताच्या प्रदेशात - राजा पुजारी

माझं गाव माझं तीर्थ